महाराष्ट्र

⚡Jalgaon District Bank Election: भाजपला धक्का, खासदार रक्षा खडसे

By अण्णासाहेब चवरे

जळगाव जिल्हा बँक निवडणूक (Jalgaon District Bank Election) मैदानात उतरण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले आहेत.

...

Read Full Story