शिवसेना पक्षातून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या विधानावरुन यु-टर्न घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी बांधलेल्या वास्तूबाबत आपल्याला आदर आहे. आपल्या विधानाचा विपर्यास केला. आपल्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या अतलील तर आपण दिलगीर आहोत, असे लाढ यांनी म्हटले आहे.
...