माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा सत्कार केला. त्या दरम्यान दोघांनी काही फोटो काढले. फोटो काढताना एक जण मधे येत असल्याने रावसाहेब दानवे यांनी त्या इसमाला थेट लाथ मारून बाहेर काढले. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
...