maharashtra

⚡महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर

By Bhakti Aghav

पाच जागांसाठी ही निवडणूक पार पडत असून, भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. भाजप केंद्रीय कार्यालयाने आज यादी जाहीर केली आहे.

Read Full Story