महाराष्ट्रामध्ये पुणे (Pune) हे अधिकृतपणे राज्यातील सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र असलेले शहर बनले आहे. राज्य सरकारने काल पुणे महानगरपालिका (PMC) हद्द विस्तारित करण्याचे आदेश दिले होते. सध्याच्या शहराच्या हद्दीत 23 नवीन गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
...