⚡नवी मुंबई पाणी कपातीसंदर्भात मोठी अपडेट! उद्या पाणीपुरवठा सुरळीत होणार का? जाणून घ्या
By Bhakti Aghav
बेलापूरमधील अघरोली पुलाजवळील मोरबे मुख्य पाणी पाईपलाईनवर महापालिका आवश्यक देखभालीचे काम करत असल्याने, गुरुवार, 10 एप्रिल रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या (एनएमएमसी) कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा बंद होता.