राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, या फॉर्म्युल्याअंतर्गत ज्या जागांवर पक्षांचे आमदार विजयी झाले आहेत, त्या जागांवर सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला (Setting Getting Formula) ठरविण्यात आला आहे. ज्या पक्षांचे आमदार निवडून आले आहेत, त्या पक्षांचेच उमेदवार निवडणूक लढवतील.
...