⚡विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाना पटोलेंनी दिला महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा
By Bhakti Aghav
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 103 जागांपैकी फक्त 16 जागांवर विजय मिळवता आला. ही काँग्रेसची राज्यातील आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघात पटोले यांनी केवळ 208 मतांच्या फरकाने विजय मिळविला.