⚡Bhendi Bazaar Building Collapse: भेंडी बाजारात इमारत कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भेंडी बाजारातील धोकादायक स्थितीत असलेली आणि आगोदरच रिकामी करण्यात आलेली एक इमारत कोसळली आहे. ज्यामळे मुंबईतील जुन्या इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कोणतीही जीवितहानी झाली नाही.