maharashtra

⚡आईचे दुसरे लग्न, 8 वर्षांचा मुलगा भाईंदर येथे अनाथाश्रमात; विहिरीत उडी मारुन आत्महत्या

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भाईंदर (Bhayandar News) येथील उत्तन परिसरात असलेल्या 'केअरिंग हँड्स सेवा कुटीर' अनाधाश्रमात (Orphanage) असलेल्या एका मुलाने आत्महत्या (Suicide news) केली आहे. तो आठ वर्षांचा होता. आश्रमातीलच एका विहिरीत उडी घेत त्याने जीव दिला.

...

Read Full Story