महाराष्ट्र

⚡19 वर्ष सेवेत असलेल्या जळगावच्या सुपुत्राला वीरमरण

By टीम लेटेस्टली

दत्तात्रय युनिट बिकानेर मधून आगरतळा येथे जात असताना रेल्वे प्रवासात त्यांची तब्येत खालावली. पाटील यांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही.

...

Read Full Story