पोलीस कर्मचाऱ्यामार्फत ही बातमी कुटुंबाच्या नातेवाईकांना कळवली. त्यानंतर गावातील लोकांनी कुटुंबावर बहिष्कार टाकला. आता पोलीस कर्मचारी आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींच्या प्रभावाखाली हे कृत्य केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
...