बीड (Beed Crime News) जिल्ह्यातील एका महाराजावर बलात्काचा गुन्हा (Beed Rape Case) दाखल झाला आहे. हा महाराज बीड येथील हनुमान गडाचा (Hanuman Gad) मठाधिपती असल्याचे समजते. त्याचे पूर्ण नाव नाव बुवासाहेब जिजाबा खाडे (Buvasaheb Khade Maharaj) असं आहे.
...