धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करावी, अशी जोरदार मागणी बीड येथील सर्वपक्षीय आयोजित विराट मोर्चाद्वारे करण्यात आली. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींना अटक करावी या मागणीसाठी हा मार्चा आयोजित करण्यात आला होता.
...