⚡Female Lawyer Beating Beed: बीड येथे महिला वकिलास बेदम मारहाण, धक्कादायक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेस बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या मारहाणीनंतरचे महिलेची छायाचित्रे सोशल मीडियावर सामायिक केली आहेत.