एकमेकांच्या प्रेमात वेडेपिसे झालेल्या मामी आणि भाच्याने मिळून मामाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली. माजलगाव (Majalgaon) तालुक्यात असलेल्या बाभळगाव (Babhalgaon) येथील दिगंबर हरिभाऊ गाडेकर यांच्या मृत्यूची आठ महिन्यांनी उकल झाली आणि हा धक्कादायक प्रकार पुढे आला.
...