maharashtra

⚡अशोक चव्हाणपाठोपाठ आणखी एका नेत्याचा काँग्रेसला राम राम

By Amol More

माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी एका नेत्याने काँग्रेसला राम राम केल्याने लातूर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

...

Read Full Story