By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आयबीएशी झालेल्या चर्चेत अपयश आल्यानंतर प्रमुख बँक संघटना संपावर ठाम राहिल्याने भारतातील बँकिंग सेवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.