maharashtra

⚡Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुणे येथील बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. PITA आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत स्पा व्यवस्थापक आणि इतरांना अटक करण्यात आली. संबंधित मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

...

Read Full Story