maharashtra

⚡महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शाळांजवळ 500 मीटरच्या परिघात 'कॅफिनयुक्त' एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर घालण्यात येणार बंदी

By Bhakti Aghav

MFDA लवकरच राज्यातील शाळांच्या 500 मीटरच्या परिघात उच्च कॅफीन सामग्री असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी करेल.

Read Full Story