By टीम लेटेस्टली
बाळासाहेब ठाकरे आणि संजीवनी करंदीकर यांच्यामध्ये 6 वर्षांचे अंतर होते. त्यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
...