maharashtra

⚡मुंबई: ग्रँट रोड येथील 112 वर्षे जुन्या ऐतिहासिक 'बी. मेरवान' इराणी कॅफेला अखेर कुलूप

By Abdul Kadir

मुंबईकरांच्या आठवणींना उजाळा बी. मेरवान बंद झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. अनेक मुंबईकरांनी आपल्या महाविद्यालयीन काळातील आठवणी आणि पहिल्यांदा खाल्लेल्या मावा केकचे किस्से शेअर करत या ऐतिहासिक ठिकाणाला निरोप दिला.

...

Read Full Story