maharashtra

⚡मुघल वंशज असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने औरंगजेबाच्या कबरीचे रक्षण करण्यासाठी मागितली UN ची मदत: Antnio Guterres यांना लिहिले पत्र

By टीम लेटेस्टली

औरंगजेबाची कबर असलेल्या वक्फ मालमत्तेचे काळजीवाहक असल्याचा दावा करणारा याकूब हबीबुद्दीन तुसीने सांगितले की, कबरीला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' घोषित करण्यात आले आहे आणि प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्यांतर्गत संरक्षित आहेत.

...

Read Full Story