⚡औरंगाबादच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
By टीम लेटेस्टली
सुनावणीदरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या वतीने अधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले की, हे प्रकरण 27 मार्च 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयासमोर सूचीबद्ध करण्यात आले आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.