⚡आझाद चौक परिसरात मोटार बाईक वरून जाणार्या दोन तरूणांना 'जय श्री राम' चे नारे देण्याची जबरदस्ती
By टीम लेटेस्टली
'जय श्री राम' या घोषणेवरून धमकवण्यासाठी अजून एक घटना औरंगाबाद शहरामध्ये समोर आली आहे. रविवार ( 21 जुलै) च्या मध्यरात्री काही तरूणांनी दोन मुस्लीम तरूणांना गाठून त्यांना जबरदस्तीने 'जय श्री राम' चे नारे देण्यास लावले