⚡सिल्लोडमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करत अजून एका कार्यकर्त्याची आत्महत्या; सुसाईड नोटद्वारे खुलासा
By Prashant Joshi
समाधानचे चुलत भाऊ गजानन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान खूप अडचणीत होते आणि त्यांच्यावर मोठे कर्ज होते. नैसर्गिक आपत्ती आणि मातीच्या सुपीकतेच्या समस्यांमुळे त्यांना शेतीत मोठे नुकसान झाले. ते मराठा आरक्षण चळवळीशी संबंधित कार्यकर्ते होते.