maharashtra

⚡भाजप सत्तेत आल्यापासून मराठी भाषिक लोकांवर हल्ले वाढले - संजय राऊत

By Bhakti Aghav

मराठी भाषिक लोकांना (Marathi-speaking People) मुंबई आणि शेजारच्या भागातून हाकलण्यासाठी वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत (UBT Leader Sanjay Raut) यांनी शुक्रवारी केला. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील घटनेवर प्रकाश टाकला.

...

Read Full Story