maharashtra

⚡विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी VIP नाही तर, वारकरी व शेतकऱ्यांना प्राधान्य; भाविकांना मोफत पाणी बॉटल व मँगो ज्यूस, आषाढी एकादशीसाठी पंढरपूर प्रशासन सज्ज

By टीम लेटेस्टली

आषाढी एकादशी साठी पोलीस विभागाने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. पंढरपूर शहरात आलेल्या वारकरी व भाविकांना आपल्या वाहनाच्या ताफ्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

...

Read Full Story