⚡मुंबईतील सायन कोळीवाडा शाळेत बँचवर बसण्यावरून वाद; विद्यार्थ्याने 2 वर्गमित्रांवर केला चाकूने वार
By Bhakti Aghav
रागाच्या भरात एका विद्यार्थ्याने शाळेच्या बॅगमधून काढलेल्या चाकूने दोन वर्गमित्रांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पालकांनी शाळांमधील सुरक्षा उपायांवर चिंता व्यक्त केली आहे.