अनिश गावंडे या 27 वर्षीय LGBTQ+ हक्क कार्यकर्त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (NCPSS) चे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गावंडे यांची नियुक्ती हा भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण आहे. याचे कारण म्हणजे ते भारतातील राजकीय पक्षात इतके महत्त्वाचे पद भूषवणारे पहिले समलिंगी व्यक्ती (India's First Gay National Spokesperson) ठरले आहेत.
...