आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर मोठी जबाबदारी द्यायला हवी. विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळविण्यासाठी खडसे यांना सक्रीय करण्यास पर्याय नाही, अशी मागणी पक्षाचे प्रदेश संघटक-सचिव अनिल महाजन (Anil Mahajan) यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
...