maharashtra

⚡मुकेश अंबानी पुत्र अनंत यांची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत भेट, 'मातोश्री'वर तीन तास चर्चा

By टीम लेटेस्टली

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनंत अंबानी यांच्यात सुमारे तीन तार चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर आला नाही.

...

Read Full Story