By Bhakti Aghav
दादर रेल्वे स्थानकावर (Dadar Railway Station) सोमवारी एका व्यक्तीने महाविद्यालयीन तरुणीचे केस कापून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने 2017 च्या 'चोटी कटवा' (Choti Katwa) च्या भीतीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
...