By Dipali Nevarekar
घटनास्थळावरून सापडलेल्या सुसाईड नोटनुसार, सार्वजनिकरित्या झालेल्या अपमान आणि त्याच्या पालकांना त्याच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल माहिती देण्याची धमकी देऊन या टोकाच्या पावलासाठी त्याच्या शिक्षकाला जबाबदार धरले आहे.
...