maharashtra

⚡दिवाळीत अमरावतीमध्ये विकली जात आहे 24 कॅरेट सोन्याचे काम असलेली 'सोनेरी भोग मिठाई'; किंमत 14 हजार रुपये किलो, जाणून घ्या सविस्तर

By Prashant Joshi

अमरावती येथील रघुवीर नावाच्या दुकानातून ही मिठाई विकली जात आहे. मिठाईबाबत दुकानमालक चंद्रकांत पोपट सांगतात की, ‘दिवाळीत विविध प्रकारच्या खास मिठाईबद्दल ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह असतो. अमरावतीमध्ये खास मिठाईची परंपरा आहे आणि सोन्याचे काम असलेली ही मिठाई लोकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे.'

...

Read Full Story