maharashtra

⚡Amit Raj Thackeray: अमित ठाकरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी, विद्यार्थी संघटनांमध्ये मनसे राज?

By अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) सध्या कात टाकण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच पक्षाने नव्या नेतृत्वावर मोठी जबाबदारी दिली आहे. थेटच सांगायचे तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडे मनसे विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

...

Read Full Story