By टीम लेटेस्टली
एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधील बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक, निष्ठावंतांपैकी एक समजले जात असे. आता त्यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार बाहेर पडले आहेत.