बचाव पक्षाच्या वकिलाने सांगितले की, ही घटना बॉम्बस्फोट असल्याचे फिर्यादी पक्ष सिद्ध करू शकले नाही. या प्रकरणातील एकूण 12 आरोपींपैकी दोघांचा स्फोटात मृत्यू झाला, तर एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीव्ही मराठे यांनी शनिवारी उर्वरित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
...