गावातील मराठा तरुणांनी 'गावात भीम जयंती साजरी करता का?' (Does Village Celebrate Bhima Jayanti) असा सवाल विचारत अक्षय (Akshay Bhalerao Murder Case) याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर खंजर आणि तलवारीच्या सहाय्याने अक्षय याची भोसकून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. अक्षय याचा भावाने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामिण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
...