maharashtra

⚡अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी अजित पवारांनी थांबवला ताफा, पाहा व्हायरल व्हिडिओ

By Pooja Chavan

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. याचवेळी सकाळी शहरातील संचेती रुग्णालयाजवळील पुलाखाली एका दुचाकीचा अपघात झाला. रिक्षा आणि दुचाकीची धडक झाली होती. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौऱ्यावर असताना अपघातग्रस्ताची मदत केली.

...

Read Full Story