maharashtra

⚡AI Cameras on Pune Roads: पुणेकरांनो लक्ष द्या! आता रस्त्यावर राहणार AI कॅमेऱ्यांची करडी नजर; एफसी रोडवर केवळ अडीच दिवसांत 261 चालान जारी

By Prashant Joshi

पुणे शहर वाहतूक पोलिसांनी एफसी रोडवरील वाहतुकीच्या गोंधळाला आळा घालण्यासाठी, 28 मे 2025 रोजी एआय आधारित वाहतूक उल्लंघन शोध प्रणाली सुरू केली. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर 90 दिवसांसाठी राबवली जात असून, त्यानंतर त्याचे परिणाम पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.

...

Read Full Story