महाराष्ट्र

⚡अहमदनगर: 14 वर्षाच्या मुलीचं आई-वडीलांनी गुपचूप लावलं लग्न

By टीम लेटेस्टली

बालविवाह करणं गुन्हा असलं तरी असे अनेक प्रकार देशाच्या कानाकोपऱ्यात होत असतात. बालविवाहाची अशीच एक घटना अहमदनगर येथून समोर येत आहे. चक्क आई-वडीलांनी आपल्या 14 वर्षांच्या मुलीचं लग्न लावून दिलं.

...

Read Full Story