⚡मुंबई विद्यापीठाची विद्यार्थ्यांसाठी पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू
By Dipali Nevarekar
यंदा राज्य विद्यापीठांना प्रवेश प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि भारतीय शाळा प्रमाणपत्र (ISC) यासह इतर शाळा मंडळांच्या 12वीच्या निकालांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.