⚡बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर पुण्यातील आणखी एक नेता होता लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर; मुंबई पोलिसांचा खुलासा
By Bhakti Aghav
मुंबई क्राइम ब्रँचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक मोठा नेता बिश्नोई टोळीच्या रडारवर असल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले.