⚡नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! राज्यात तापमानात वाढ, उष्णतेच्या लाटेबाबत काळजी घेण्यासाठी महानगरपालिकेने जारी केल्या सूचना
By टीम लेटेस्टली
साधारणपणे एखादया प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवसांसाठी 45 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात.