⚡मुंबई बोट दुर्घटनेनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! बोटिंगचे नियम बदलले; पर्यटकांना करावे लागणार 'या' सूचनांचे पालन
By Bhakti Aghav
प्रवाशांनी भरलेली बोट एलिफंटा बेटावर जात असताना नौदलाच्या स्पीड बोटने पर्यटक बोटीला धडक दिली. या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसलं. प्रशासनाने आजपासून बोट स्वारांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.