⚡तानाजी सावंत यांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर,
By अण्णासाहेब चवरे
एकनाथ शिंदे गटातील तानाजी सावंत यांनी तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरच थेट टीकास्त्र सोडत ते कोण आहेत? असाच सवाल विचारला. तानाजी सावंत यांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनीही मग जोरदार प्रत्युत्तर दिले.