आज, बुधवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) उभारणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. ची मालकी अदानी विमानतळ होल्डिंगकडे (Adani Group) हस्तांतरित करण्यास मान्यता दिली.
...