⚡नागपूरात मृत वडिलांच्या पदवीच्या आधारे रुग्णांवर उपचार; बनावट डॉक्टरवर कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण?
By Bhakti Aghav
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसिनने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या बनावट डॉक्टरवर नागपूर महानगरपालिका आणि पोलिसांनी छापा टाकला आहे.