⚡अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला 7 दिवसांची पोलीस कोठडी
By Bhakti Aghav
शिरूर कासार तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या प्राण्यांची तस्करी व लोकांना अमानुष मारहाण प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून फरार होता. काल सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली.